सोलापूर शहरात आज 17 नवे पॉझिटिव्ह; तर तिघांचा मृत्यू
सोलापूर : सोलापूर शहरात आज 17 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर आजच 38 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दिवसभरात ३ रुग्णांचा मृत्यू झाले आहे. नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे पालन केल्यास दुसऱ्या लाटेचा काहीच परिणाम होणार…