अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने मजुरांना उडवलं
मुंबई वृत्तसंस्था
अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात होऊन या कारने दोन मजुरांना उडवलं असल्याचीही माहिती आहे. यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला तर दुसरा मजूर गंभीर जखमी झालाय. उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही या अपघातात…