शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर उर्मिला मातोंडकरांनी दिल स्पष्टीकरण, म्हणाल्या…

मुंबई – गेल्या एक दोन दिवसांपासून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, या चर्चेला उर्मिला मातोंडकर यांनी पूर्णविराम दिला आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचा ऊर्मिला मातोंडकर यांच्याकडून इन्कार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी शिवसेनेने उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस केली होती. दरम्यान, … Read more