गोकुळ शुगरची ऊस गाळपात मोठी आघाडी : ५ लाखांचा आकडा केला पार
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
वाढीव ऊस दरामुळे सध्या जिल्ह्यात चर्चेत असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरने आज घडीला यशस्वीरत्या ५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा आकडा पार केला आहे त्यामुळे कर्मचारी तसेच शेती विभागाच्या…