पहिली वंदे भारत स्लीपरचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उदघाटन ; 17 जानेवारीपासून धावणार
नवी दिल्ली वृत्तसंस्था : भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला जाणार असून कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन 17 जानेवारीपासून धावणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.…