नितेश राणेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा – वर्षा गायकवाड
मुंबई वृत्तसंस्था
“भाजपच्या नितेश राणेंनी केरळची तुलना पाकिस्तानशी करुन तिथल्या लोकांना दहशतवाद्यांशी जोडण्याचे विखारी विधान हा संविधानातील सिद्धांतांवर थेट हल्ला आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्या पदाच्या तत्वांशी केलेला हा…