मूळचे सोलापूरचे आणि सध्या पुण्यात स्थायिक असलेले चित्रकार खरटमल दाम्पत्याचे  “गिफ्ट ऑफ लव्ह” शिर्षकाखाली मुंबईत चित्र प्रदर्शन

पुणे – पुण्यातील प्रसिद्ध चित्रकार दाम्पत्य वर्षा   खरटमल व  रामचंद्र खरटमल यांच्या चित्रांचे प्रदर्शन “gift of love” ” गिफ्ट ऑफ लव्ह ” या शिर्षकाखाली कुलाबा आर्ट गॅलरी वरळी मुंबई येथे भरले आहे. १० मार्च २०२१ पर्यंत सर्वांसाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ पर्यंत बघण्यासाठी खुले आहे. ह्या प्रदर्शनात एकुण ३५ चित्रे प्रदर्शित केली आहेत. रामचंद्र … Read more