शुबमन गिलच्या फॉर्मला उतरती कळा; विजय हजारेत अपयश
भारतीय क्रिकेटमधील युवा स्टार शुबमन गिल सध्या अत्यंत कठीण काळातून जात असल्याचे चित्र दिसत आहे. कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गिलच्या कारकिर्दीत चढ-उतार सुरू झाले असून, सध्या त्याच्या फॉर्मवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.…