ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

voting

जिल्ह्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 65.41टक्के मतदान

सोलापूर, वृत्तसंस्था भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात आज मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी…

अरे देवा.. हे नेते स्वत:लाच करणार नाही मतदान

मुंबई वृत्तसंस्था  आज महाराष्ट्रात मतदानाला सुरुवात झाली आहे.  आज सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या आहेत. राज्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. तर सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय…

तडीपार झालेलेही मतदान करणार

सोलापूर वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून सोलापुरातून तडीपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शहरात चार तासांची परवानगी देण्यात आली आहे. मतदान केल्यानंतर त्यांना दुपारी १२ वाजण्याच्या आत…

जालना, बीड,औरंगाबादेत साठीच्यावर मतदान

छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि.१३) औरंगाबाद मतदारसंघात सरासरी ६०.२ टक्के, जालना मतदारसंघात ६५.६६ टक्के, तर बीड मतदारसंघात ६८ टक्के मतदानाची नोंद झाली. याबरोबरच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब…

अक्कलकोट तालुक्यात शांततेत ५५.३१ टक्के मतदान

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सोलापूर लोकसभा मतदार संघातील अक्कलकोट विधानसभा मतदार संघात शांततेत ५५.३१ टक्के मतदान झाले. सकाळी मतदारांनी सर्वत्र रांगा लावुन मतदान केले.किणी, बणजगोळ, तडवळ, इब्राहिमपूर, नन्हेगांव, अक्कलकोट शहरातील शहाजी…

१०२ वर्षांच्या आजोबांनी बजाविला मतदानाचा अधिकार

हातकणंगले : वृत्तसंस्था देशातील अनेक भागात आज मतदान सुरु असून राज्यातील हातकणंगलेमध्ये 102 वर्षांच्या आजोबांनी मतदान केले आहे. मतदान केंद्रावर गैरसोय असतानाही ते मतदान करण्यासाठी आले. केंद्रावर गैरसोय असतानाही तुम्ही का आलात? असे त्यांना…

अक्कलकोटमध्ये मतदानाची जय्यत तयारी

अक्कलकोट : प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीसाठी मतदानाची जय्यत तयारी प्रशासनाने केली असून, सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अक्कलकोट शहरात ४१ मतदान केंद्रे असून, त्यापैकी दोन मतदान केंद्र फक्त महिलांच्या अधिपत्याखाली कार्यान्वित…

मतदानाच्या दिवशी मिळणार भरपगारी सुट्टी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. राज्य शासनाने यासंदर्भातील परिपत्रक…
Don`t copy text!