राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा
मुंबई, वृत्तसंस्था
राज्यात पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आलाय. राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात घसरण तर काही ठिकाणी किमान तापमानात वाढ दिसून येत आहे. मात्र, हवेतील गारठा वाढल्याने थंडीचा कडाका कायम आहे. दरम्यान, राज्यात थंडीचा कडाका…