ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

winter

देशात थंडीचा कहर : १३ राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी सध्या थंडीचा जोर वाढू लागला आहे त्यामुळे डोंगराळ भागात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत असून मराठवाड्यासह विदर्भात गारठा…

पुढील तीन दिवस मराठवाड्यात थंडीचा जोर वाढणार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत असून आगामी तीन दिवस उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमान १० ते १२ अंशादरम्यान राहील, विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला…

उत्तर भारतात पसरली धुक्याची चादर

नवी दिल्ली: वृत्तसंस्था उत्तर भारतात धुक्याची चादर पसरल्याने दृष्यमानतेत रविवारी मोठी घट झाली. उत्तरेकडील काही क्षेत्रात तर दृष्यमानता शून्य मीटरपर्यंत खाली आली होती. त्यामुळे विमान वाहतुकीसोबतच रेल्वे वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला.…

अवकाळी पावसाचे संकेत : अनेक राज्यात वर्तविला अंदाज !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात थंडीचा कहर वाढत आहे तर बंगालच्या उपसागरावर बाष्पयुक्त वारे जमा झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सध्या अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. येत्या १२ जानेवारीपर्यंत राज्यात…

गारठ्यापासून मिळणार दिलासा : नववर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी ?

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यातील वातावरणात बदल पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात चांगलाच गारठा पडला होता. अनेक जिल्ह्यांतील तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली गेला होता. तर पहाटे आणि…

थंडीची चाहूल वाढली : बाजारात सुक्या मेव्याला मोठी मागणी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील विविध राज्यातील बदलते हवामान असता. गेल्या काही दिवसांपासून तापमानात चांगलीच घट होत असून थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे आरोग्य संवर्धनासाठी पौष्टिक मेथी लाडूसह सुका मेवा अर्थात ड्रायफ्रुट्सला मागणी…

राज्यात आणखी आठवडाभर राहणार थंडीचा कहर !

मुंबई : वृत्तसंस्था पश्चिमी चक्रवातामुळे हिमालयात हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील किमान तापमानात तीन अंश सेल्सिअसने घसरण झाली असून, थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारी (दि. २५) निफाडमध्ये ८.७ तर…

राज्यातील अनेक जिल्ह्ये थंडीने गारठले !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील बदलत्या हवामानामुळे उत्तर भारतातील थंड वाऱ्यामुळे राज्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात गारठा कायम आहे. आता पुढील 2 दिवस राज्यासह विदर्भात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान…

राज्यात तापमानाचा पारा घसरला तर थंडी वाढू लागली !

मुंबई : वृत्तसंस्था उत्तर भारतात काश्मीर, पंजाब हिमाचल प्रदेशसह राजस्थानमध्ये थंडीची लाट आली असून तिकडून महाराष्ट्राकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात सलग दुसऱ्या दिवशी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला होता.…

वजन कमी करण्यासाठी हिवाळ्यात असा करा प्लान !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील अनेक लोक हिवाळा आला कि व्यायाम सुरु करीत असतात तर काही लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक प्लान देखील करीत असतात. आजकाल लोक वजन कमी करण्यासाठी अनेक पेये, आहार आणि व्यायाम प्लान फॉलो करत आहेत. मात्र, अनेक वेळा…
Don`t copy text!