राज्याचे नवे महिला धोरण आजपासून होणार लागू
मुंबई : वृत्तसंस्था
आज जागतिक महिला दिन देशभर साजरा होता आहे. तर राज्यात देखील अनेक सामाजिक उपक्रमातून आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आजपासून राज्याचे नवे महिला धोरण लागू होणार आहे. यात दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण अशा शहरी,…