झेडपी’च्या ३९४ प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसणार
सोलापूर, वृत्तसंस्था
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी पहिल्या टप्प्यात तीन कोटी १० लाखांचा निधी मिळाला आहे. यासाठी काढलेल्या निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार ठेकेदाराकडून ३९४ शाळांमध्ये त्या…