---Advertisement---

देशात आणखी एका ठिकाणी मेट्रो रेल्वेची उभारणी, पहा सविस्तर

Follow Us:
---Advertisement---

 

नवी दिल्ली,दि.८ : देशात मेट्रो रेल्वेचा आणखीन एक नवीन प्रकल्प साकारत आहे. पश्चिम बंगालमध्ये सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून कोलकत्ता मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्व-पश्चिम या नव्या मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. या प्रकल्पावर 8 हजार 575 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून डिसेंबर 2021 पर्यंत हा प्रकल्प लोकांसाठी खुला होणार आहे,असे ते म्हणाले. यामुळे जनतेची मोठी सोय होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!