शेतकरी आंदोलन आता माओवादी आणि डाव्यांच्या हातात ; केंद्रीय मंत्री पियुष गोयलांचा आरोप

नवी दिल्ली | केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात सध्या देशभर आंदोलन पेटलं असताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कृषी कायद्याविरोधातलं शेतकरी आंदोलन हे आता माओवादी आणि डाव्यांच्या हातात गेल्याचा गंभीर आरोप पीयूष गोयल यांनी केलाय. डावे आपला अजेंडा या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचं गोयल यांचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्याला … Read more

देशात आणखी एका ठिकाणी मेट्रो रेल्वेची उभारणी, पहा सविस्तर

  नवी दिल्ली,दि.८ : देशात मेट्रो रेल्वेचा आणखीन एक नवीन प्रकल्प साकारत आहे. पश्चिम बंगालमध्ये सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून कोलकत्ता मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्व-पश्चिम या नव्या मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. या प्रकल्पावर 8 हजार 575 कोटी रुपये … Read more