---Advertisement---

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस अक्कलकोटमध्ये साजरा

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.१७ : अक्कलकोट शहर आणि तालुका भाजपच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये ग्रामीण रुग्णांना व कर्मचाऱ्यांना तसेच कोविड- १९ सेंटर येथील कोरोना रुग्ण व कर्मचाऱ्यांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन,नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, महेश हिंडोळे,अप्पासाहेब पाटील, मल्लीनाथ स्वामी,प्रभाकर मजगे,शिवु वाले,सिध्देश्वर मठपती,आनंद खजुरगीकर, सुरेखा होळीकट्टी,आलम कोरबू,कांतू धनशेट्टी,बंटी राठोड, विनोद मोरे,प्रदिप पाटील,उदय नरेगल,लक्ष्मण बुरुड,शिवानंद निंबाळ, सुनिल गंवडी, शिवानंद जत्ती,शिवशंकर स्वामी,बसवंत कलशेट्टी,सोन्याबापू शिंदे,शिवपुत्र बुक्कानूरे,संतोष आळगी,रेवणसिध्द उंबराणीकर,धनंजय गाढवे,अप्पाशा पुजारी,प्रितम पवार,प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!