---Advertisement---

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

Follow Us:
---Advertisement---

 

कणकवली,दि.१ : माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांची तब्येत ठीक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते काही दिवस आयसोलेट राहणार आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. लवकरच लोकसेवेत रुजू होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now