सोलापूर: जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत पक्षाचा व्हीप झुगारून विरोधात मतदान केले म्हणून मोहिते-पाटील गटांच्या सहा सदस्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीविरूध्द त्या सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केले होती. ही आज गुरूवारी १८ रोजी न्यायमुर्ती खानविलकर यांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे व उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यावर अविश्वास ठराव लवकरच दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी दिली.
Breaking
- अवकाळी गारपीट आणि वादळी पावसाने राज्यातील शेतकरी चिंतेत !
- गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा महत्वाचा संकल्प !
- ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणी राज्य सरकारने मोठा निर्णय
- बारामती पोटनिवडणुकीत संभ्रम; ‘पवार गट लढला नाही तर आम्ही मैदानात’ ; काँग्रेसचा इशारा !
- महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची चर्चा का? ठाकरेंना पुन्हा धक्का देणार शिंदे?
- गुढीपाडव्याचा जल्लोष राज्यभर; शोभायात्रा, ढोल-ताशा आणि भगव्या रंगात महाराष्ट्र रंगला !
---Advertisement---






