---Advertisement---

सुयश गायकवाड यांची सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड

On: September 29, 2020 10:06 PM
Follow Us:
---Advertisement---

 

सोलापूर,दि.२९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुयश गायकवाड यांची सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे. सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष जुबेर बागवान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी ही निवड केली आहे.माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या कार्याचा आदर्श आणि त्यांची युवकांसाठी असलेली प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झालो आहोत,असे गायकवाड यांनी सांगितले.आपण तरुण युवकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी आणि पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी निवडीनंतर सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!