---Advertisement---

सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये नव्या १४४ बाधित रुग्णांची नोंद

On: November 27, 2020 3:35 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर  : आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये नव्या १४४ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, दिवसभरात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 2986 अहवाल प्राप्त झाले. यात 2842 निगेटिव्ह तर 144 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 101 पुरुष आणि 43 महिलांचा समावेश आहे.  आज आढळून आलेल्या रुग्णसंख्येनंतर एकूण बाधित रुग्णांचा आकडा ३५ हजार १०३ वर पोहोचला आहे. त्यापैकी ३२ हजार २६३ रुग्ण हे बरे झाले आहे. तर आजपर्यंत मृतांची संख्या 1030 झाली आहे. यात 739 पुरुष व 291 महिलांचा समावेश आहे. दरम्यान, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1810 आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!