---Advertisement---

शिवराज्याभिषेक दिनांक निमित्त अक्कलकोट शिवसेनेच्यावतिने धान्य वाटप

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट दि.६- अक्कलकोट शहर शिवसेनाच्या वतिने शिवराज्याभिषेक दिनांक निमित्त गोरगरीब नागरिकाना धान्य वाटप करण्यात आले लाॅकडाऊन मुळे अनेकांना हाताला काम नाही, गोरगरीब जनतेचे एकवेळचे पोट भरणे अवघड झाले आहे अक्कलकोट शहर शिवसेनेच्या वतिने शिवराज्याभिषेक दिना निमित्त इतर कोणतेही कार्यक्रम न घेता गोरगरीब जनतेस धान्य वाटपचा कार्यक्रम तालुका प्रमुख संजय देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली शहर प्रमुख योगेश पवार व शहर महिला आघाडी प्रमुख वैशाली हावनूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दोनशे पन्नास लोकाना धान्य वाटप करण्यात आले.

यावेळी तालुकाउपप्रमुख प्रा.सुर्यकांत कडबगावकर महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ.वर्षा चव्हाण शहर उपप्रमुख तेजस झुंजे, गणेश आळंगे,राहुल चव्हाण महिला आघाडी शहर उपप्रमुख सौ.ताराबाई कुभांर प्रसिद्धीप्रमुख खंडु कलाल व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!