सरकार तुमचेच! मराठा आरक्षणाची लढाई सर्व सामर्थ्यानिशी सर्वोच्च न्यायालयात लढणार – मुख्यमंत्री, उमरगा ते मुंबई पायी प्रवास करून आलेल्या मराठा तरूणांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
सरकार तुमचेच! मराठा आरक्षणाची लढाई सर्व सामर्थ्यानिशी सर्वोच्च न्यायालयात लढणार – मुख्यमंत्री
उमरगा ते मुंबई पायी प्रवास करून आलेल्या मराठा तरूणांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
