ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अवकाश निरिक्षक आणि खगोलप्रेमींसाठी आनंदाची बातमी… जाणून घ्या… उद्याचा चंद्रग्रहण किती तास चालणार.. !

गुरुशांत माशाळ

दुधनी : खगोलप्रेमी आणि अवकाश निरीक्षकांसाठी उद्याचा दिवस खास असणार आहे. उद्या दि. १९ नोव्हेंबर रोजी आंशिक चंद्रग्रहण होणार आहे.

हे चंद्रग्रहण ५८० वर्षांतील सर्वात मोठे चंद्रग्रहण असणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण ३ तास २८ मिनिटे २४ सेकंद चालणार आहे.

हे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांनी सुरू होऊन संध्याकाळी ४ वाजून १७ मिनिटाला संपणार आहे. तुम्ही हे चंद्रग्रहण ऑनलाइन स्ट्रेमिंग प्लॅटफॉम्वर पाहू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!