---Advertisement---

सोलापूर येथे आज ३४ नवे कोरोना बाधित आढळले ; तर १०८ कोरोनामुक्त

On: November 25, 2020 7:24 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : सोलापूर शहरात आज दिवसभरात ३४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. दिलासादायक बाब अशी कि आजच १०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज दिवसभरात एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाहीय.

आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 24 पुरुष तर 10 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10,237 असून एकूण मृतांची संख्या 560 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 436 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 9241 इतकी आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!