---Advertisement---

अस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सिद्धाराम म्हेत्रे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या वतीने माजी गृहराज्यमंत्री मा.सिद्धाराम म्हेत्रे यांचा वाढदिवसानिमित्त श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अमोलराजे भोसले यांनीही वाढदिवसाप्रित्यर्थ म्हेत्रे यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, लाला राठोड, माजी नगरसेवक रामचंद्र समाणे, शिवराज स्वामी, सर्फराज शेख, मेनुद्दीन कोरबू, मुबारक कोरबू, सुनील इसापुरे, सोमनाथ चिकलंडे, सिद्दु म्हेत्रे, रुद्राय्या स्वामी, बसवराज डोंगरितोट व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, मनोज निकम, पुरोहित संजय कुलकर्णी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, निखील पाटील, विराज माणिकशेट्टी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, देवराज हंजगे, शरदराव भोसले, शावरप्पा माणकोजी, शिवू काळे, विनायक तोडकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!