---Advertisement---

सोलापूर जिल्ह्यात चारपर्यंत शिक्षकसाठी 77.12 तर पदवीधरसाठी 52.10 टक्के मतदान

On: December 1, 2020 5:26 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर :  विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी सोलापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान होत आहे. सकाळी ८ ते ४ या कालावधीत पदवीधरसाठी 52.10 टक्के तर शिक्षकसाठी 77.12 टक्के मतदान झाले आहे.

पदवीधरसाठी मतदान

पुरुष: 22974

स्त्री: 6062

एकूण : 28036

शिक्षक मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: 74)

पुरुष शिक्षक मतदार: 10561

स्त्री शिक्षक मतदार : 3023

एकूण शिक्षक मतदार: 13584

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!