---Advertisement---

मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे प्रशाला व श्री गुरुशांतलिगेंश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी सिध्दाराम पाटील

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२३ : मातोश्री लक्ष्मीबाई सा.म्हेत्रे प्रशाला व श्री गुरुशांतलिगेंश्वर कनिष्ठ महाविद्यालय दुधनी येथील आझाद शिक्षण प्रसारक व संशोधन संस्था संचलित कनिष्ठ महाविद्यालय व प्रशालेतील मुख्याध्यापक/प्राचार्य रिक्त पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार सिध्दाराम बाळप्पा पाटील यांची मुख्याध्यापक/प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्ती प्रसंगी दुधनी विरक्त मठाचे श्री.म.नि.प्र.डाॅ शांतलिंगेश्वर महास्वामीजी,संस्थेचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे, संस्थेचे सचिव प्रथमेश म्हेत्रे,सहसचिव महादेव खेड, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now