---Advertisement---

सोलापूरातील एकाची गळफास घेऊन आत्महत्या

On: December 11, 2020 12:36 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : शहरातील बाजार समिती मधील एपीएमसी कार्यालयाच्या पाठीमागे भुसार विभागांमधील एका दुकानांमध्ये एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव महादेव असल्याचे समजते. दरम्यान, आत्महत्याचे कारण समजू शकले नाहीय.

 

दरम्यान, घटनेस्थळी मोठी गर्दी जमली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!