भाजपची तिसरी यादी जाहीर; २५ उमेदवारांची नावे घोषित

मुंबई वृत्तसंस्था 

 

 भारतीय जनता पक्षाने तिसऱ्या यादीत २५ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आलेली आहेत. भाजपने ९९ जणांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर २२ उमेदवारांची दुसरी यादी आणि सोमवारी २५ जणांची तिसरी यादी भाजपने जाहीर केली असून एकूण १४६ जणांची घोषणा भाजपने आतापर्यंत केली आहे.

 

भाजपची तिसरी यादी घोषित

मुर्तिजापूर – हरिश पिंपळे

कारंजा – सई डहाके

तिवसा -राजेश वानखेडे

मोर्शी – उमेश यावलकर

आर्वी – सुमित वानखेडे

काटोल – चरणसिंग ठाकूर

सावनेर – आशिष देशमुख

नागपूर मध्य – प्रवीण दटके

नागपूर पश्चिम – सुधाकर कोहले

नागपूर उत्तर – मिलिंद माने

साकोली – अविनाश ब्राह्मणकर

चंद्रपूर – किशोर जोरगेवार

आर्णी – राज तोडसाम

उमरखेड – किशन वानखेडे

देगलूर – जितेश अंतापूरकर

डहाणू – विनोद मेढा

वसई – स्नेहा दुबे

बोरीवली – संजय उपाध्याय

वर्सोवा – भारती लव्हेकर

घाटकोपर पूर्व- पराग शाह

आष्टी – सुरेश धस

लातूर शहर -अर्चना चाकूरकर

माळशिरस – राम सातपुते

कराड उत्तर – मनोज घोरपडे

पलुस कडेगाव – संग्राम देशमुख

 

Leave a Comment