---Advertisement---

सोलापूर जिल्ह्यातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या

By team
On: October 29, 2024 4:54 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर वृत्तसंस्था 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात कोणामध्ये लढती रंगणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

सोलापूर जिल्ह्यात घोषित झालेले प्रमुख उमेदवार

 

1) अक्कलकोट

 

भाजप – सचिन कल्याणशेट्टी

vs

काँग्रेस – सिद्धाराम म्हेत्रे

 

2) सोलापूर उत्तर

 

भाजप – विजयकुमार देशमुख

vs

राष्ट्रवादी (शप) – महेश कोठे

 

3) सोलापूर दक्षिण

 

भाजप – सुभाष देशमुख

vs

शिवसेना (उबाठा) – अमर पाटील

vs

काँग्रेस – दिलीप माने

 

4) सोलापूर मध्य

 

भाजप – देवेंद्र कोठे

Vs

एमआयएम – फारुख शाब्दि

vs

सीपीएम – नरसय्या आडम

vs

काँग्रेस – चेतन नरोटे

 

5) मोहोळ

 

राष्ट्रवादी(अप) – यशवंत माने

vs

राष्ट्रवादी (शप) – राजू खरे

 

6) बार्शी

 

शिवसेना (उबाठा) – दिलीप सोपल

vs

शिवसेना (शिंदे) – राजेंद्र राऊत

 

7) माढा

 

राष्ट्रवादी (शप) – अभिजित पाटील

राष्ट्रवादी (अप) – मीनल साठे

अपक्ष – रणजित शिंदे

 

8) सांगोला

 

शिवसेना (शिंदे) – शहाजी बापू पाटील

vs

शिवसेना (उबाठा) – दीपक आबा साळुंखे

vs

शेकाप – बाबासाहेब देशमुख

 

9) माळशिरस

 

राष्ट्रवादी (शप) – उत्तम जानकर

vs

भाजप – राम सातपुते

 

10) करमाळा

 

राष्ट्रवादी (शप) – नारायण आबा पाटील

vs

अपक्ष – संजयमामा शिंदे

vs

शिवसेना (शिंदे) – दिग्विजय बागल

 

11) पंढरपूर-मंगळवेढा

 

भाजप – समाधान अवताडे

vs

काँग्रेस – भगीरथ भालके

vs

राष्ट्रवादी (शप) – अनिल सावंत

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!