---Advertisement---

उद्या राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार

By team
On: December 14, 2024 1:38 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था 

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला सत्ता स्थापनेचा तिढा सुटला आणि नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेतली. आता राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून  उद्या रविवार दि. 15 डिसेंबर रोजी भाजपचे 21, शिवसेनेचे 12 राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 11 किंवा 4 वाजता राज्यमंत्री मंडळाचा विस्तार नागपुरात होणार आहे. दरम्यान महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे.

 

भाजप

देवेंद्र फडणवीस

गिरीश महाजन

रविंद्र चव्हाण

मंगलप्रभात लोढा

चंद्रशेखर बावनकुळे

आशिष शेलार

नितेश राणे

शिवेंद्रसिंहराजे भोसले

राहुल कुल

माधुरी मिसाळ

संजय कुटे

राधाकृष्ण विखे पाटील

गणेश नाईक

पंकजा मुंडे

गोपीचंद पडळकर

 

शिवसेना शिंदे गट

एकनाथ शिंदे

उदय सामंत

शंभूराजे देसाई

गुलाबराव पाटील

दादा भुसे

प्रताप सरनाईक

संजय शिरसाठ

भरत गोगावले

आशिष जयस्वाल

योगेश कदम

विजय शिवतारे

आबिटकर किंवा यड्रावकर

 

अजित पवार गट

छगन भुजबळ

आदिती तटकरे

अनिल पाटील

संजय बनसोडे

अजित पवार

मकरंद पाटील

नरहरी झिरवाळ

धनंजय मुंडे

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!