23 मंत्र्यांवर गुन्ह्यांची नोंद, तर हे सर्वात कमी शिकलेले
मुंबई, वृत्तसंस्था 23 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर 5 डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी पार पडला होता. तर काल फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामधील मंत्र्यांबद्दल जाणून घेऊया.. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळातील तब्बल 23 मंत्र्यांवर गुन्हे नोंद आहेत. दोनजण दहावी पास असून नऊ मंत्री केवळ बारावीपर्यंत शिकलेले आहेत. चार जणांनी पदविका … Read more