---Advertisement---

भारतीय संघातील ‘या’ वेगवान गोलंदाजाने सर्व प्रकारातून घेतली निवृत्ती

On: February 3, 2021 2:57 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली – भारतीय संघातील वेगवान गोलंदाज अशोक डिंडा याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. बीसीसीआयने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.


डिंडाने भारताकडून १३ एकदिवसीय आणि ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. डिंडाने एकदिवसीय सामन्यात १२ तर टी-२० मध्ये १७ बळी घेतले आहेत. डिंडाने ७८ आयपीएल सामने खेळले असून त्यात ६९ बळे घेतले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!