---Advertisement---

10 वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी ; स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत मेगा भरती

On: February 8, 2021 3:33 PM
Follow Us:
---Advertisement---

१० वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.  स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SSCने मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांची मेगा भरती निघाली आहे.  इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च आहे.

परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) परीक्षा 2020

वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 25 वर्षे/18 ते 27 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मार्च 2021  (11:30 PM)

परीक्षा: 

Tier-I (CBT): 01 ते 20 जुलै 2021

Tier-II (वर्णनात्मक पेपर): 21 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट:  ssc.nic.in

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!