मुंबई : पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी अडचणीत आलेले शिवसेना नेते वनममंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुपूर्द केला आहे. संजय राठोड यांनी पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाची चौकशी होईपर्यंत आपला राजीनामा स्वीकारला जाऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडली.
Breaking
- अवकाळी गारपीट आणि वादळी पावसाने राज्यातील शेतकरी चिंतेत !
- गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा महत्वाचा संकल्प !
- ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणी राज्य सरकारने मोठा निर्णय
- बारामती पोटनिवडणुकीत संभ्रम; ‘पवार गट लढला नाही तर आम्ही मैदानात’ ; काँग्रेसचा इशारा !
- महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची चर्चा का? ठाकरेंना पुन्हा धक्का देणार शिंदे?
- गुढीपाडव्याचा जल्लोष राज्यभर; शोभायात्रा, ढोल-ताशा आणि भगव्या रंगात महाराष्ट्र रंगला !
---Advertisement---






