---Advertisement---

 छत्रपती संभाजीराजेंनी मांडली आपली भूमिका…! मराठा समाजाला दिली आंदोलनाची हाक…! 

Follow Us:
---Advertisement---

रायगड : मी संयमी आहे, आजपर्यंत सहन केलं, पण आता मी गप्प बसणार नाही, तुम्ही समाजाचा खेळ केला तर आम्ही गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल असं सांगत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला आंदोलनाची हाक दिली आहे.

येत्या १६ जूनपासून राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा समाजाच्या आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजीराजे म्हणाले. रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी आपली भूमिका मांडली. मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा देत त्यांनी १६ जूनपासून आंदोलनाची घोषणा केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!