---Advertisement---

दिग्विजयसिंह यांनी केलेल्या “त्या” वक्तव्याचा फारूक अब्दुल्ला यांनी केलं समर्थन

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास जम्मू- काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करू असे विधान दोन दिवसांपूर्वी केले होते.त्यांनतर भाजप नेत्यांनी दिग्विजयसिंह यांच्यावर सडकून टीका केली होती. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी या वादग्रस्त वक्तव्य आचा समर्थन केले आहे.

फारूक अब्दुल्ला यांनी म्हंटले आहे की, दिग्विजयसिंह यांनी जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या भावनांची कदर केली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, आणि त्यांचा ऋणी आहे. दिग्विजयसिंह यांच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकार आपल्या निर्णयाचा फेरविचार करेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!