---Advertisement---

कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या मार्गिकेचा लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : मुंबई येथील सागरी सेतू कडून बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या दिशेने जाणाऱ्या कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या मार्गिकेचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला.या उड्डाणपूलामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतुन सुटका मिळणार आहे.

यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,अल्पसंख्याक मंत्री,नवाब मलिक,परिवहन मंत्री अनिल परब मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!