---Advertisement---

संगीत पदव्युत्तर परीक्षेत आदित्य जोशी आणि मयूर स्वामी यांचे घवघवीत यश

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : येथील मयूर स्वामी आणि आदित्य जोशी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एम. ए. संगीत पदव्युत्तर परीक्षेत यश संपादन केले. संगीत हा विषय अत्यंत कठीण असून या विषयात एम. ए. पदव्युत्तर होणे अतिशय कठीण असते. अतिशय जिद्द आणि मेहनतीन यादोघानी हे यश संपादन केलेले आहे.

यासाठी शास्त्रीय संगीताचे थोर उपासक संगीतालंकर शरणाप्पा कलबुर्गी, प्रा.डॉ.दीपक दाभाडे, प्रा.आनंद धर्माधिकारी, प्रा.वैशाली देशपांडे, प्रा.ऐश्वर्या कडेकर, प्रा.बर्नाली डिभर, गौतमी चिपळूणकर, योगेश रामदास यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल अक्षय सरदेशमुख, ओंकार पाठक, बळवंत जोशी, सैदप्पा इंगळे, इरेश फताटे, गिरीश निलेगांवकर, अभिजित स्वामी, राहुल वाडे, प्रसन्न गवंडी, धनराज स्वामी आणि महेश स्वामी आदींनी अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!