---Advertisement---

खासदार इम्तियाज जलील कोरोना पॉझिटिव्ह

On: February 23, 2021 11:32 AM
Follow Us:
---Advertisement---

औरंगाबाद: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरु झाला आहे. राजकीय नेते मंडळी देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. औरंगाबादचे एमआयएमचे पक्षा खासदार इम्तियाज जलील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. इम्तियाज जलील यांनी स्वत याची माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज जलील यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली. यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

औरंगाबादमध्येही मागील चार- पाच दिवसांपासून कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. या दरम्यानच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यांनी सोशल मीडियावरुन याविषयी माहिती दिली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!