ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट ब्रेकिंग…अक्कलकोट दक्षिण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांची तडकाफडकी बदली

अक्कलकोट : अक्कलकोट दक्षिण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे कार्यभार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!