---Advertisement---

दुःखद ! अक्कलकोटचे पिरजादे बाबा निधन,उद्या होणार अंत्यसंस्कार ; हजारो भक्तांवर शोककळा

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२ : येथील हज़रत सय्यद चाँदपाशा (सरदार पाशा) प्रिन्ससाहेब कादरी पिरजादे (अक्कलकोट) यांचे (वय – ७८ ) अल्पशा आजाराने निधन झाले.सरदारपाशा उर्फ प्रिन्स साहेब यांचे महाराष्ट्र व कर्नाटकात् सर्व धर्मीय लाखो भक्त होते. त्यांच्याकडे रोज मोठ्या प्रमाणात गर्दी असायची. वेगवेगळ्या सर्व धर्मीय कार्यक्रमात त्यांचा सहभाग देखील असायचा. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा सैय्यद अब्दुलरउफ कादरी पिरजादे,तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्यायात्रा उद्या (रविवारी ) राहत्या घरापासून दस्तगिर गल्ली पीर महिबुब सुबानी दर्गापासून दुपारी २ वाजता निघणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!