---Advertisement---

भरसभेत बोलत असताना अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका ; मी आता ठीक आहे, मला भेटायला येऊ नये – अमोल मिटकरी यांनी केली विनंती

Follow Us:
---Advertisement---

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे विधानपरिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांना अकोला जिल्ह्यातील हिंगणा येथे भर सभेत बोलत असताना अचानक अर्धांगवायूचा सौम्य झटका आल्याची माहिती आहे. यानंतर त्यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सद्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहीती मिळाली आहे.

त्यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. अमोल मिटकरी यांची प्रकृतीत आज सुधारणा झाली आहे. माझी प्रकृती आता ठीक असून कोविडची परिस्थिती असल्यामुळे मला भेटायला येऊ नये, मी आता ठीक आहे, अशी विनंती मिटकरी यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!