---Advertisement---

अक्कलकोटमधील अॅड.खाजूबाई हल्ले यांची नोटरीपदी नियुक्ती

By team
On: March 21, 2024 4:43 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

येथील न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असलेल्या व अक्कलकोट वकील संघाचे अध्यक्षा अॅड. खाजूबाई स्वामलिंग हल्ले यांची भारत सरकार नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भारत सरकार नोटरीपदी निवड झाल्याबद्दल बुधवारी अक्कलकोट वकील संघटनेकडून सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंग भंडारी, अक्कलकोट न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस. बी. गायकवाड, अक्कलकोट न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश आर. एम. शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.अॅड. हल्ले हे अक्कलकोटमधील न्यायालयात १५ वर्षांपासून वकील म्हणून सेवा करत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!