---Advertisement---

केरळ राज्याच्या काँग्रेस उमेदवार छानणी समिती सदस्य पदावर आमदार प्रणिती शिंदे याची नियुक्ती

Follow Us:
---Advertisement---

मुंबई ,दि.३ : सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांची केरळ राज्याच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार छानणी समिती (स्क्रीनिंग कमिटी) च्या सदस्य पदावर निवड करण्यात आली.हि निवड अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे घोषीत केली. या निवडीबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंनद व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!