ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करावे, मुख्यमंत्री एकनाथ…

मुंबई, दि. २८: राज्यातील विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करण्यात यावे जेणेकरून भविष्यात वैद्यकीय सहाय्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर गोसीखुर्द, कोयना, कोकण भागात पर्यटनाच्या दृष्टीने सीप्लेन…

२४ दिवसात आवताडे शुगरचे एक लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप-संजय आवताडे

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आवताडे शुगर्स अँण्ड डडिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याने ४ नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोळी पूजन…

म्हैसाळ पाणी योजनेच्या विस्तारित प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची तत्वत: मान्यता; सुमारे दोन हजार…

मुंबई, ता.२८ : जत तालुक्यातील म्हैसाळ पाणी योजनेच्या विस्तारित प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वत: मान्यता दिली असून एक जानेवारीपासून याची निविदा प्रक्रियाही सुरू होणार आहे. तब्बल दोन हजार कोटीच्या या प्रकल्पामुळे जत मधील ४८…

मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार –…

मुंबई, दि. २८: मुंबईला जागतिक दर्जाचे स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्यासाठी भक्कमपणे पावले उचलली असून रस्ते, चौक, पदपथ, वाहतूक बेटं, फ्लायओव्हर यांचे सुशोभीकरण केले जात आहे. मुंबईप्रमाणेच महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब…

कर्नाटकाच्या महाराष्ट्रद्वेषी भूमिकेबाबत केंद्राची उदासीनता – विधान परिषद उपसभापती ना. डॉ.…

सोलापूर, ता. २८ : महाराष्ट्रात आज कानडी भाषिक अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत. त्यांच्यासोबत मराठी भाषिकांनी एकोप्याने नांदण्याची भूमिका घेतलेली आहे. अनेक लोक रोजगारासाठी महाराष्ट्रात येतात. पण त्यांचा कधीही मराठी जनतेने अपमान केलेला…

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवशी चाळीस हजार नव्या रुग्णांची नोंद

शांघाय : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून रविवारी एकाच दिवशी ४० हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शी जिनपिंग सरकारने झीरो कोविड धोरण अवलंबत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे हजारो नागरिकांनी शांघाय शहरासह ठिकठिकाणी रस्त्यावर…

अंशदान हिशोबासाठी पंचायत समितीवर हलगीनाद आंदोलन, मृत कर्मचारी कुटुंबियांची परवड थांबविण्याची पेन्शन…

अक्कलकोट:-अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत कपात रकमेचा हिशोब शासन हिस्सा व व्याजासह मिळावा या प्रमुख मागणीसह मृत कर्मचाऱ्यांची कपात रक्कम तातडीने कुटुंबियांना देऊन मृत…

राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, मिमिक्रीच पाहायची तर जॉनी लिव्हरची पाहू; संजय राऊतांचा राज ठाकरेंना…

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईत मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून त्यांची मिमिक्री केली होती. संजय राऊत यांनी आज सकाळी…

विमानतळाचा हट्ट सिद्धेश्वर कारखान्याजवळच कशाला ? चपळगाव सरपंच उमेश पाटील यांचा सवाल; ग्रामपंचायत व…

अक्कलकोट, दि.२७ : इतर सर्व शहरात विमानतळही शहराच्या बाहेर आहेत. विमानसेवेला आमचा अजिबात विरोध नाही पण चिमणी पाडकामाला आमचा विरोध आहे. विमानतळाचा हट्ट सिद्धेश्वर कारखाना परिसरातच का, बोरामणीला विमानतळ यांना का चालत नाही ? हे षडयंत्र आहे. ते…

संतापजनक..! नाशिकच्या ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात ५ मुलींवर अत्याचार

नाशिक : नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमातून संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. दोन दिवसांपूर्वी या आश्रमात राहणाऱ्या एका मुलीने अत्याचार झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान पाच मुलींवर अत्याचार झाल्याचे पोलीस तपासात उघड…
Don`t copy text!