ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्हा वार्षिक योजनेचा १०० टक्के निधी विहित वेळेत खर्च करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रामुख्याने शेतकरी व सर्व समाज घटकांना न्याय मिळणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे सर्व विभागांनी कामे प्रस्तावित करावीत. नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणारा निधी विहित वेळेत व 100 टक्के खर्च करा, असे…

सूरत-चेन्नई महामार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर :  सूरत - चेन्नई राष्ट्रीय महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, हा प्रकल्प जिल्ह्यातील चार तालुक्यातून जाणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात नवीन उद्योग व्यवसाय निर्माण होऊन जिल्ह्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. यासाठी…

औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजना, बाळासाहेब ठाकरे स्मारक, पैठणच्या ज्ञानेश्वर उद्यान पूनरूज्जीवनाच्या…

मुंबई, दि. १८ :- औरंगाबाद शहरासाठीची पाणी पुरवठा योजना, शहरात साकारण्यात येणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक तसेच पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचे पुनरूज्जीवन यांसह जिल्हयातील तसेच पैठण मतदार संघातील विविध महत्वपूर्ण विकास कामे,…

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून नवीन महसूल भवन इमारतीची पाहणी

सोलापूर, दि.18  : येथील नियोजन भवन शेजारी  बांधण्यात आलेल्या नवीन महसूल भवनची पाहणी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केली. यावेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,…

जागतिक अपुऱ्या दिवसाच्या बाळंतपणाचा दिवस

सोलापूर : दिनांक 17 नोव्हेंबर दिवस जगभर जागतिक अपुऱ्या दिवसाच्या बाळंतपणाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. खरंतर अपुऱ्या दिवसाचे बाळंतपण हे बाळासाठी विविध समस्यांना आमंत्रण ठरू शकते. आपल्या देशामध्ये जवळजवळ दर दहा बाळंतपणा मागे एक बाळंतपण…

राहुल गांधीना अटक करा, सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांची मागणी

मुंबई : राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य केल्या प्रकरणी सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे दादर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहेत. कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याने आता राजकीय…

एफआरपीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, ‘’या’’ तारखेला दोन दिवस उसतोड बंद आंदोलन

मुंबई : एफआरपीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून दोन दिवस उसतोड बंद आंदोलन पुकारले आहे. शेतकऱ्यांना दोन टप्प्यात एफआरपी देण्याऐवजी एकरकमी देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे.…

संजय राऊत यांना ईडीकडून पुन्हा नोटीस, ‘’या’’ तारखेला हजर राहण्याचे आदेश

मुंबई : कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी तब्बल १०२ तुरुंगात असलेले शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पाठीमागे लागलेली ईडीची पिडा थांबण्याचा नाव घेत नाहीये, खासदार संजय राऊत यांना ईडीकडून पुन्हा नोटीस आली असून १८…

देशात लवकरच QR Code असणारे एलपीजी गॅस सिलिंडर वितरीत केले जाणार

दिल्ली : गॅस ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. देशात लवकरच क्यूआर कोड असणारे एलपीजी गॅस सिलिंडर वितरीत केले जाणार आहे. याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे. सरकारी ऑईल व नैसर्गिक वायू कंपनी इंडियन ऑयलने…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अधीश बंगल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे. जुहूतील अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर राणेकडूनच हे अनधिकृत बांधकाम पाडले जात आहे. न्यायालयाने…
Don`t copy text!