ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुरनूरच्या हजरत पीर यात्रेला उद्यापासून प्रारंभ; तीन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल

अक्कलकोट,दि.१६ : सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील ग्रामदैवत हजरत पीर सातू सय्यद बाबांच्या यात्रेला गुरुवार दि.१७ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ही तारीख ठरविण्यात आली…

गोवर संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश वाढत्या…

मुंबई, दि. १५:- गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गोवर संसर्ग वाढत असल्याच्या…

ऊस वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी ‘गोकुळ’ ने राबविला उपक्रम;यंदाचा गळीत हंगाम अपघातमुक्त…

अक्कलकोट, दि. १५ : ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची सुरक्षितता वाढावी आणि त्याचा इतरांना त्रास होऊ नये यासाठी धोत्री येथील गोकुळ शुगरने 'सुरक्षित वाहन, सुरक्षित ऊस वाहतूक' असा अभिनव उपक्रम राबवला आहे. ऊसवाहतूक करणाऱ्या ज्या वाहनांना…

ठाकरे गटाला मोठा धक्का, हायकोर्टाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली

दिल्ली : दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. हायकोर्टाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली आहे. पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती.…

जीवनात समाधान मिळवण्यासाठी मनापासून काम करा : अभिनव गवीसिद्धेश्वर महास्वामीजी

गुरुशांत माशाळ  दुधनी : समाधान आणि समृद्धी मिळविण्यासाठी मनुष्य सतत तन- मन लावून प्रेमाने आपले कामे केली पाहिजे तरच आपला दैनंदिन जीवनात समाधान आणि समृद्धी प्राप्त होते, असे प्रतिपादन अभिनव गवीसिद्धेश्वर महास्वामीजी (कोप्पळ) यांनी केले.…

समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी आता इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर, २० हून अधिक…

मुंबई : समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी आता इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आले आहेत. आझमी यांच्याशी संबंधित सुमारे २० हून अधिक ठिकाणांवर विभागानं छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ…

लोकांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी लोकहिताचा अजेंडा राबवण्यास प्राधान्य-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १५ :- आम्ही लोकांसाठी काम करत असून लोकांपर्यंत पोहचणारे हे सरकार आहे. लोकांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी लोकहिताचा अजेंडा राबवण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सकाळ माध्यम समुहाच्या…

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिलासा..! विनयभंगाच्या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाकडून…

ठाणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयाकडून दिलासा मिळला आहे. ठाण्यातील एका विनयभंगाच्या प्रकरणात आव्हाड यांना ठाणे सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन…

पाळीव प्राण्यांनी सार्वजनिक ठिकाणी विष्ठा केल्यास मालकाला ठोठावला जाणार दंड, पुणे महापालिकेचा नवा…

पुणे : पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने काही दिवसांपूर्वी घरात मांजर पाळायची असल्यास महानगर पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. हा निर्णय ताजा असताना आता पालिकेच्या घनकचरा विभागाच्या बैठकीत उघड्यावर पाळीव प्राण्यांनी विष्ठा…

भारत जोडो यात्रेने मंगळवारी मराठवाड्यातून विदर्भात केला प्रवेश, राहुल गांधींच्या स्वागतासाठी…

विदर्भ : कॉँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेने मंगळवारी मराठवाड्यातून विदर्भात प्रवेश केला. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी वाशीम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कनेरगावाजवळ लाल किल्ल्याची प्रतिकृती साकारली होती.…
Don`t copy text!