ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उस्मानाबादच्या कार्यक्रमात अजितदादांनी केली गोकुळ शुगरची अस्थेने चौकशी; पवार आणि शिंदे यांच्या…

विशेष प्रतिनिधी उस्मानाबाद : राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज उस्मानाबाद दौऱ्यावर होते.त्यावेळी झालेल्या एका कार्यक्रमात गोकुळ शुगर धोत्री कारखान्याच्या गाळप हंगामाविषयी त्यांनी सविस्तर माहिती…

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामगीतेचे वाचन करावे; सिईओ दिलीप स्वामी यांच्या अक्कलकोटमध्ये सूचना

अक्कलकोट, दि.१९ : स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवा. जिल्ह्यात जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामगीतेचे वाचन करण्याच्या सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या. अक्कलकोट पंचायत समितीच्या…

महेश माने यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा; वाढदिवशी तरूणाने स्मशानभुमीत बसवले…

अक्कलकोट, दि.१९ : सध्याच्या युगात वाढदिवसाचा ट्रेंड दिवसेंदिवस बदलत चालला आहे.केक कापणे, फटाक्यांची आतषबाजी अन् पार्ट्या रंगवून वाढदिवसाचा जल्लोष केला जातोय. परंतु दहिटणे (ता.अक्कलकोट) येथील सामाजिक कार्यकर्ते महेश माने यांनी या सर्व…

वडिलांची आमदारकीची इच्छा पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; कुरनूरच्या कार्यक्रमात गोकुळ शुगरचे…

अक्कलकोट, दि.१९ : अक्कलकोट तालुक्यात आता राजकारणात प्रत्येकाच्या आमदारकीच्या इच्छा अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत. शिंदे घराणे एकच शिल्लक आहे. माझ्या वडिलांचे म्हणजे बलभीमभाऊ शिंदे यांचे स्वप्न अजूनही अधुरे आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता…

नेहरूंच्या कार्यकाळात बारावर्षे भारताची गोपनीय माहिती ब्रिटीशांपर्यंत पोहोचत राहिली, रणजीत सावरकर…

मुंबई : वि. दा. सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला आहे. नेहरूंचा पुनर्जन्म राहुल गांधी म्हणून झाला आहे. त्यामुळे आता त्यांच्या चुका उघड करणे ही माझी जबाबदारी बनली आहे. नेहरूंच्या कार्यकाळात 12 वर्षे…

जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा, विविध सामाजिक संघटना, तरुण मंडळे, शासकीय कार्यालय यांनी रक्तदान…

सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय ( सिव्हिल हॉस्पिटल) सोलापूर येथे जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील व कर्नाटक राज्य सीमावर्ती भागातील अनेक गोरगरीब, गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यात येते. सध्या शासकीय रक्तपेढीमध्ये…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. १८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची आज सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. लोकसभा अध्यक्ष श्री.बिर्ला हे राज्याच्या दौऱ्यावर आले असता मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांची बी.के.सी. वांद्रे…

जिल्हा वार्षिक योजनेचा १०० टक्के निधी विहित वेळेत खर्च करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रामुख्याने शेतकरी व सर्व समाज घटकांना न्याय मिळणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे सर्व विभागांनी कामे प्रस्तावित करावीत. नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणारा निधी विहित वेळेत व 100 टक्के खर्च करा, असे…

सूरत-चेन्नई महामार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर :  सूरत - चेन्नई राष्ट्रीय महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, हा प्रकल्प जिल्ह्यातील चार तालुक्यातून जाणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात नवीन उद्योग व्यवसाय निर्माण होऊन जिल्ह्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. यासाठी…

औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजना, बाळासाहेब ठाकरे स्मारक, पैठणच्या ज्ञानेश्वर उद्यान पूनरूज्जीवनाच्या…

मुंबई, दि. १८ :- औरंगाबाद शहरासाठीची पाणी पुरवठा योजना, शहरात साकारण्यात येणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक तसेच पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचे पुनरूज्जीवन यांसह जिल्हयातील तसेच पैठण मतदार संघातील विविध महत्वपूर्ण विकास कामे,…
Don`t copy text!