ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बालदिनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री रमले मुलांमध्ये.. पांढऱ्या रंगाचेच कपडे का, दाढी का ठेवता.. ?…

मुंबई, दि. १४: परळच्या क्षा.म.स. संस्थेच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना आज बालदिनाची अनोखी भेट मिळाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्षात शाळेत आले..त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या..त्यांच्या मनातल्या प्रश्नांना थेट…

जीवनात जय पराजय गरिबी श्रीमंती आली तरी धैर्याने आणि शौर्याने जगले पाहिजे – अभिनव गवी…

अक्कलकोट, दि.14 : प्रत्येकाच्या जीवनात सुख आणि दुख विनाकारण घडत नसतात. त्या काही कारण असतात आणि त्याचे कार्य मन हेच करीत असते. सुर्याशिवाय जसे पृथ्वी चालु शकत नाही तसे देहामध्ये मन असल्याशिवाय हालचाल करु शकत नसल्याचे प.पू.श्री.अभिनव गवी…

बाल दिनानिमित्त विद्यार्थिनींच्या हस्ते व्यायाम शाळा व इनडोअर बॅडमिंटन हॉलचे नूतनीकरणाचा शुभारंभ

अक्कलकोट, दि.14 : तालुक्यातील युवकांचे व नागरिकांचे आरोग्य सशक्त व सदृढ रहावे यासाठी व्यायाम आणि खेळ या दोन्हीचा लाभ एकाच छताखाली घेता यावे याकरिता नवीन व्यायाम शाळा व इनडोअर बॅडमिंटन हॉलचे नूतनीकरण करण्यात आल्याचे मनोगत आमदार सचिन…

भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ अक्कलकोटमध्ये काँग्रेसच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद

अक्कलकोट,दि.१४ : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या समर्थनात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे,काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष शितल म्हेत्रे, दुधनी मार्केट कमिटीचे सभापती प्रथमेश…

पोलिसांचा गैरवापर सुरू आहे ;पोलीस एखादया प्याद्याप्रमाणे काम करत असतील तर महाराष्ट्रातील जनतेचा…

ठाणे दि. १४ नोव्हेंबर - मुख्यमंत्र्यांसमवेत त्या महिलेचे फोटो दिसत आहेत. एकंदरीतच त्यानंतर त्या महिलेने रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराचा निषेध करावा तितका कमीच आहे. पोलिसांचा गैरवापर सुरू आहे आणि पोलीसदेखील एखादया…

जलशक्ती मंत्रालयाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने पथदर्शी भूमिका बजावावी –…

मुंबई, दि. 14 – केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने प्रभावी आणि पथदर्शी भूमिका बजावावी, अशी अपेक्षा केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केली. दरम्यान,…

चांगले काम करणाऱ्यांचा गौरव झाला पाहिजे : आमदार कल्याणशेट्टी; अक्कलकोट पंचायत समितीच्या विविध…

अक्कलकोट, दि.१४ : चांगले काम करणाऱ्या लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने तालुक्यात घरकुल बांधण्यासाठी उत्कृष्ट काम केलेल्या लोकांचा सत्कार माझ्या हातून होणे ही बाब इतरांसाठी प्रेरणादायी आहे,असे प्रतिपादन आमदार…

बाय बाय सोलापूर … पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केल्या सोलापूर विषयीच्या…

मारुती बावडे सोलापूर, दि.१४ : बऱ्याच दिवसांपासून सोलापूर व सोलापुरातील सर्व मित्रमंडळी, माझे सहकारी, मला भरभरून प्रेम दिलेले सोलापुरातील सर्वच नागरिक यांना निरोपाची पोस्ट लिहिण्याचं मनात होतं पण मन धजावलं नाही..... नुकतेच मुंबई येथे…

‘चार दिवस सासूचे तसेच चार दिवस सुनेचे’ असतात… मुख्यमंत्री –…

मुंबई दि. १४ नोव्हेंबर - लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड प्रकार असून सरकारने हा गुन्हा मागे घ्यावा अशी आग्रही मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री…

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जाळपोळ…

मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ करत वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे. तसंच ठाण्यातही…
Don`t copy text!